पीएमपीएमएलने मार्गात थोडा बदल करावा

किशोर मनोत
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पीएमपीएमएलने वारजे माळवाडी ते आळंदी मार्ग क्रमांक 219 सुरू करून लोकांची चांगली सोय केली आहे. ही बस खडकी बसस्थानकाच्या बाहेरून जाते.  या बसचा मार्गा खडकी बस स्थानक- अॅम्युनेशन फॅक्टरी- विश्रांतवाडी असा करावा. तसेच पीएमपीएमच्या  बस फेऱ्यांमध्ये वाढ करावी. त्यामुळे  पीएमपीएमएलसह पुणेकरांचा ही फायदा होईल. 

Web Title: PMPML should make some changes in the way