पोलिसच नियम मोडतात

नागरिक
सोमवार, 4 जून 2018

पुणे : गुरुवारी (ता. ३१) सकाळी ११:३० च्या आसपास येरवड्यातील शादवल बाबा चौक येथील सिग्नल लाल असताना पोलिसांनीच गाडी झेब्रा पट्ट्यांवर थांबवली आहे. जर कायदा पाळायला सांगणारेच कायदा मोडत असतील तर त्यांना शिक्षा कोण करणार? अश्या बेजबाबदार आणि बेशिस्त पोलिसांमुळे पूर्ण खाते बदनाम होत आहे.

Web Title: police break the rules

टॅग्स