वाहतूक पोलिस विना हेल्मेट दंड वसुलीत व्यस्त

प्रा.अमोल राधाकिशन तोष्णीवाल.
Wednesday, 6 February 2019

कुमठेकर रस्ता : कुमठेकर रस्ता आधीच अरुंद आहे त्यात पी1-पी2 पार्कींग चालविले जाते. तरीही आवारे खानावळ परिसरात सर्रास दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली जातात. वाहातूक पोलिसांकडून होणारी कारवाई जुजबी स्वरूपाची असते. तरी "दक्ष वाहतूक पोलीस" विभागास नम्र विनंती की यावर ठोस कारवाई करावी. अन्यथा पी1 -पी2 चे बोर्ड काढून टाकावे व दुतर्फा पार्कींगला मान्यता द्यावी.

9717

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police busy in recovering without helmet fine