जेल रोडवर पोलिसच विनाहेल्मेट प्रवास करताना 

श्रीकांत गुंजाळ 
Saturday, 12 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

येरवडा : जेल रोड येथे शनी मंदिरसमोर दोन पोलिसविना हेल्मट प्रवास करताना दिसत आहे. नागरिकांना नियमाच्या चौकटीत उभा करुन नियम शिकवणाऱ्या पोलीसांनाच नियमाचे पालन करता येत नसेल तर अशा पोलिसांचा धिक्कार असो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police traveling without helmet on the Jail Road