कचरा जाळल्यामुळे प्रदुषण

दिपक रेपाल
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

पुणे : पुणे - नगर रस्त्यावर, खांडवेश्वनगर बस थांब्याजवळ रोज कचरा साचलेला असतो. रोज हा कचरा जाळला जातो. त्यामुळे परिसरात प्रदुषण होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पण यावर कोणतीच कारवाई होत नाही. येथून काही स्कूल बस देखील ये-जा करतात. मुलांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण होऊ शकतो. तरी महापालिकेने लक्ष देवून तातडीने लक्ष द्यावे.
 
Web Title: Pollution due to garbage burn