बेकायदेशीर वाळूमुळे अपघाताची शक्यता

मनिषा नाईक 
Tuesday, 27 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : रामोशीवाडी(सर्वे नंबर १००/ १०१) येथे रस्त्यावर बेकायदेशीर वाळू विक्री केली जात आहे. यामुळे येथे गाडया घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी ताबडतोब यावर कारवाई करण्यात यावी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the possibility of an accident due to illegal sand