#WeCareForPune धोकादायक वीज वितरण जनित्राकडे महावितरणाचे दुर्लक्ष

शैलश कुलकर्णी 
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : खंडोजी बाबा चौकात विठ्ठल मंदिरासमोरील पदपथावरील विद्युत वितरण करणारे जनित्र अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. अनेक दिवसांपासून त्याकडे दुर्लक्षित केले जात आहे. जनित्राला जोडण्यात आलेल्या विद्युत वाहिन्या उघड्यावर आहेत.त्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था आणि उपाययोजना केलेली नाही. तरी सदर उपाययोजना त्वरित केल्यास पुढील धोकादायक घटना टाळता येऊ शकतील.
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Web Title: The power distribution generator is in dangerous condition