'नमामी मुठे' हा प्रकल्प राबवावा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुणे महानगरपालिके समोर वाहणाऱ्या मुठा नदीची दुरवस्था  झालेली आहे.  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीची अशी अवस्था पाहवत नाही. एरवी कुठल्याही गोष्टीला नाक मुरडणारे पुणेकर मुठेची दुर्दशा कशी सहन करतात ? केंद्र सरकारच्या 'नमामी गंगे' प्रकल्पाच्या धरतीवर 'नमामी मुठे' हा प्रकल्प पुणे महानगरपालिकेने राबवावा. आरतीचा जो मान गंगा नदीला मिळतो, तो आपल्या मुठा नदीला कधी मिळेल ?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The project should be implemented like 'Namami Muthe'