'नो पार्किंग'ची पाटी लावा

ओंमकार देशमुख
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे :  बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी  वाहन पार्क केली जातात. त्यामुळे दररोज परिसरात वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलीस विभाग याकडे लक्ष देण्याची गरज आहे. लवकरात लवकर 'नो पार्किंग'ची पाटी लावावी. 

 

Web Title: Put 'no parking' board