टांगेवाला कॉलनीत राडारोडा रस्त्यावरच

सोमनाथ
Sunday, 6 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : येथील टांगेवाला कॉलनीत महापालिकेने अनधिकृत मंदिरे तोडण्याची कार्यवाही करून 25 दिवस उलटून गेले. मंदिरे तुटली परंतु मंदिराचा राडारोडा रस्त्यावर अजूनही पडलेला आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा होत असून त्यांच्या जीवाला धोका वाढला आहे. याला प्रशासन म्हणायचे की मूर्खाशासन.......???? 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radar at Road in Tangewala Colony