ओंकारेश्वर मंदिरात पावसाचे पाणी 

गजानन अंबाडे 
शनिवार, 30 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : ओंकारेश्वर मंदिराजवळ दशक्रिया विधी करतात. तेथे पावसाचे व ड्रेनेजचे घाण पाणी साचले आहे. तसेच वरच्या बाजूस विधीसाठी वापरलेले सामान पडलेले आहे. यामुळे डास व दुर्गंधीचा पसरत आहे. तरी महापालिकेने या ठिकाणची लवकरात लवकर स्वछता करावी. 
 

Web Title: Rain water in Omkareshwar temple

टॅग्स