पावसाळ्यात शाळेच्या मैदानावरच साचते पाणी 

सुनिल कामठे
गुरुवार, 14 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

फुरसुंगी - दरवर्षी पावसाळ्यात परिसरातील वाहून आलेले पाणी  श्री भेकराईमाता माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर साचते. पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने पाच ते सहा फुटापर्यंत पाणी साचते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होते. तसेच पाण्याबरोबर साप व इतर किटक वाहून येतात. तरी प्रशासनाने याची त्वरीत दखल घ्यावी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना करावी. 

Web Title: rainy season Water at the the school grounds in rainy season