नुकताच बनवलेला रस्ता खचला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

शनिवार पेठ : मेहुणपुरामध्ये डांबरी रस्ता काढुन नुकताच सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. यासाठी हा रस्ता जवळ-जवळ तीन ते चार महिने खोदल्यामुळे वाहतुकीसाठी बंद होता. आता तोच रस्ता खचलेला आहे. रस्त्यावरील गटार तुटलेले आहे.  येथे कोणत्याही वेळी अनुचित प्रकार घडून अपघात होऊ शकतो. याला जबाबदार नेमके कोण ? महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, ठेकेदार?
 
Web Title: The recently built road damged