झाडांच्या फांद्या हटवा

दिपक कुलकर्णी
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : हडपसरकडून पुण्याकडे जाताना भैरोबनाला पेट्रोलपंपाजवळ असलेल्या वाहतूक नियंत्रक दिव्यांवर झाडांच्या फांद्या येतात. त्यामुळे वाहतूक नियंत्रक दिवा नीट दिसत नाही. झाडांच्या फांद्या लवकर दूर करव्यात.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

Web Title: Remove tree branches