रस्ता आणि दिवे दुरूस्त करावे

बुधवार, 19 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून

पुणे : सिहगड इन्स्टिट्यूट कँटीन परिसरात अनेक सोसायटयामध्ये जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे.  अनेक महिन्यांपासून त्याची दुरवस्था झाली अवस्थेत आहे. पावसा्ळ्यात रस्ता पूर्ण वाहून गेल्याने वाहतूकीसाठी त्रासदायक झालेला आहे. रात्रीच्या वेळी दिव्यांची सोयदेखील नाही. महानगरपालिका दुरूस्तीसाठी टाळाटाळ करीत आहे. संबधित क्षेत्र महानगरपालिकेत समाविष्ट झालेले आहे. तरी महापालिकेने लवकरात लवकर हा रस्ता आणि दिवे दुरूस्त करावेत.