esakal | उन्मळुन पडलेल्या झाडाचे प्रत्यारोपण करा
sakal

बोलून बातमी शोधा

PNE18O23801.jpg

उन्मळुन पडलेल्या झाडाचे प्रत्यारोपण करा

sakal_logo
By
- सुरेश धुमाळ

पर्वती : पर्वतीच्या पायऱ्यालगत एक झाड उन्मळुन पडले आहे. उद्यान- वन विभाग त्याचे प्रत्यारोपण करुन झाड जगवु शकत तरि महापालिकेच्या संबधित विभागाने याकडे लक्ष द्यावे. 

loading image