हटवलेला बस स्टॉप पूर्ववत करा

माधव महाजन 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : मंडईत टिळक पुतळ्या शेजारील 202, 197 क्रमांक बसचा स्टॉप गणपती उत्सवात मंडई मंडळाने काढून टाकला आहे. काढलेला स्टॉप सांगाडा धूळ खात तिथे पडला आहे. तरी संबंधिता याकडे लक्ष देऊन बस स्टॉप पूर्ववत करतील का ?
 

Web Title: replaced the removed bus stop