संगमवाडीतील रिक्षा चालक ज्यादा दर आकारतात

बंडोपाध्याय सोयम 
मंगळवार, 5 जून 2018

पुणे : खासगी बसमधून अनेक प्रवासी विदर्भातून पुण्याला येत असतात. बाहेरुन येणाऱ्या खासगी बसेस संगमवाडी येथे थांबतात. संगमवाडी येथून रिक्षा चालक मनाला वाटेल ते दर म्हणजेच आरटीओ यांनी ठरवून दिलेल्या दरापेक्षा चारपट ज्यादा दर आकारतात, प्रवाशांना नाइलाजास्तव द्यावे लागतात. याबाबत योग्य ती कारवाई व्हावी.

Web Title: rickshaw drivers in sangamwadi are charging higher rates