सप्तगिरी सोसायटीचा रस्ता पुन्हा खराब 

मदन शर्मा
रविवार, 6 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

आंबेगाव खुर्द : येथील सप्तगिरी सोसयटीतील सभासदांनी वर्गणी काढुन पक्का रस्ता बनविला होता. पण अज्ञातांनी या रस्त्यावर दगड वाळू टाकून पुन्हा रस्ता खराब केला आहे. तरी याकडे कोणी लक्ष देईल का? 
 

Web Title: the road to the Saptagagiri society again damaged