रमजानमध्ये उत्तम बंदोबस्तासाठी पोलीसांचे आभार

शेर अली शेख
बुधवार, 20 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

 

पुणे : रमजान निमित्त महिनाभर उत्तम बंदोबस्त केल्याबद्दल स्थानिक मुस्लिम समाजातर्फे खडक पोलीस स्टेशन प्रमुख वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन आभार मानण्यात आले.  

Web Title: said thanks to police for support during ramjan