पीएमपी बसच्या कात्रज-जांभुळवाडी फेऱ्या वाढवा, वेळापत्रक लावा !

चंद्रकांत गुरव
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- पीएमपीने जांभुळवाडी-कात्रज बस सेवा सुरु केली आहे, मात्र बसची संख्या कमी आहे.  ही संख्या वाढवावी, तसेच महत्वाच्या बस स्थानकावर वेळापत्रक लावावे. शिवाजीनगर ते जांभुळवाडी बस सेवा सुरु आहे, मात्र सदर बस ही कात्रज येथील सारस्वत बॅंक चौकातुन डावीकडे वळुन दत्तनगर मार्गे जांभुळवाडीला येते. त्याऐवजी सदर बस कात्रज बस डेपोतुन जांभुळवाडीला पाठवली तर त्यामुळे जनतेची सोय होईल.

    

 

Web Title: Sakal Marathi News Marathi Citizen Journalism Chandrakant Gurav pmpml news

टॅग्स