दिशादर्शक फलक सुस्थितीत ; सकाळ बातमीचा परिणाम 

-अनिकेत 
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

सहकारनगर : एसव्हीसी बॅंकेच्या बाजूला भाग्यतारा बिल्डिंग, सारंग सोसायटी परिसरात असलेला दिशादर्शक फलक काही हातगाडीवाले हटविण्याचा प्रयत्न करत होते. याविषयी "सकाळ संवाद'मध्ये नुकतेच वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत हा फलक व्यवस्थित उभा करण्यात आला आहे. 

दिशादर्शक फलक हटविण्याचा प्रयत्न 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal news impact