ओबडधोबड वृक्ष ठरू शकते धोकादायक 

शनिवार, 22 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

नवी पेठ : गांजवे चौक येथील कै.अप्पासाहेब पडवळ पथावर एक मोठे पिंपळाचे झाड ओबडधोबड पद्धतीने वाढले असून त्याची मुळे भिंतीत शिरलेली आहेत. हे झाड कधीही कोसळून कोणतीही दुर्घटना होऊ शकते. तेथील रहिवाशांनी याची कल्पना संबंधित अधिकाऱ्यांना व क्षेत्रीय कार्यालयाला समक्ष भेटून दिली आहे. तरी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी यावर त्वरित कारवाई करावी.