गंजपेठेत कोसळलेल्या झाडाकडे पालिकेचे 2 महिन्यापासून दुर्लक्ष 

- सिद्धेश्वर पेंटर 
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : गंजपेठ येथे 25 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे गंजपेठेतील श्रमदान मारुती मंडळाच्या परिसरातील वडाचे झाड पडले होते. या घटनेला दोन महिने पूर्ण झाले. परंतु या झाडाचा अर्धा भाग अजूनही हलवला नाही. परिणामी, येथे घाण, कचरा होऊन डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. 
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddheshwar pentar Writes About Pune Municipal Corporation Is ignoring the issue to tree collapsed at Ganj Peth