विद्युतनियंत्रक दिवे कार्यान्वित नाही

दिपक कुलकर्णी
Thursday, 22 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : तुकाई दर्शन-सत्यपूरम चौक, एसपी इन्फोसिटी याठिकाणी नव्याने बसविण्यात आलेले विद्युतनियंत्रक दिवे कार्यान्वित नाहीत. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत असून परिसरात वाहतुक कोंडी होते.  तरी महापालिकेने लवकरात लवकर दुरुस्थी करावे.
 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: signals are not working properly