सिंहगड रस्ता वाहतूकीसाठी ठरतोय अरुंद

विवेक गोखले
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

सिंहगड रस्ता : सिंहगड रस्ता वाहतूकीसाठी अत्यंत अरुंद ठरत आहे. तरी त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून वाहतूकीस अडथळा होत आहे. मुख्यतः निलायम पुल ते सारसबाग पर्यंतचा रस्ता अरुंद असून अतिक्रमनाने वेढला आहे. या रस्त्यावरून चालणे धोकादायक ठरत आहे. या रस्त्याची रुंदी वाढवण्याची गरज असून येथील अतिक्रमण हटविण्याची गरज आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. 

Web Title: Sinhagad road narrow for traffic