#WeCareForPune विश्रामबागवाडा संग्राहालयाची दुरवस्था

साकेत देव 
गुरुवार, 4 एप्रिल 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे  : विश्रामबागवाड्यातील पुणे ते पुनवडी वास्तुसंग्रहालयात शहराचा जुना इतिहास दाखवला आहे. यातील चित्र आणि नकाशे उत्तम आहेत. परंतु त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या संग्रहालयातील सारसबाग येथील माहिती समोर वेगळच मॉडेल ठेवलं आहे. यामॉडेलमध्ये शनिवारवाड्या मध्येच महापालिके शेजारी विठ्ठल रखुमाई, झाडं अशा भलत्याच वस्तू मांडल्या आहेत. तरी संबधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Web Title: Situation of Vishrambag Wada Museum is not good