बाणेरमध्ये पदपथावरच झोपडपट्टी

विक्रम घोलप
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

बाणेर  : बाणेर सारख्या स्मार्ट सिटीत डी मार्टच्या समोरील बाजूस रहादारीच्या रस्त्यालगत पदपथावरच झोपडपट्टी बांधल्या आहेत. याविरुध्द पीएमसीकडे  ऑनलाइन तक्रारी केली आहे. महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवून योग्य कारवाई करावी.
 
Web Title: Slum on footpath in Baner