अस्वच्छ आणि असुरक्षित सारसबाग परिसर

प्रदिप वाशिंगीकर 
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

 

पुणे : सारसबागेजवळ जो पादचारी पूल बांधला आहे त्या पुलावर सुरक्षितता जाळी लावली आहे. ती एक ठिकाणी निघाली आहे. तसेच पूल परिसरात दारुच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या असून नेहमी अस्वच्छ असतात. त्यात प्रेमीयुगुल येथे गैरवर्तन करतात. सारसबाग हे पुण्याचे वैभव आहे. त्याची निगा आणि सन्मान राखणे आपले काम आहे. संबंधित अधिकारी सुरक्षा आणि स्वच्छता यासाठी योग्य कारवाई करावी.
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

 

Web Title: The stagnant and unsafe cobbler

टॅग्स