स्वच्छतेबाबत जागृत असणे काळाची गरज

मयूर
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

औंध : औंध भाग हा स्मार्ट सिटीमध्ये सहभागी झाला. सर्व प्रकारचे कामे महापालिका प्रशासनाने करावे असे लोकांना अपेक्षीत असते. परंतु स्वतः मात्र काही जबाबदारी स्वीकारायला नको. झाड लावा, झाडे जगवा या विषयावर सरकार वारंवार योग्य त्या प्रकारे जागृती करत आहे. परंतु काही लोक त्यांचा फज्जा उडवण्याचे काम करतात. म्हणून फक्त सरकारला धारेवर धरायचे आणि स्वतः मात्र वाटेल ते करायचे आणि प्रशासनाला बदनाम करायचे यांनी काही साध्य होणार नाही.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Staying awake about cleanliness is the need of the hour