#WeCareForPune कर्वे रस्त्यावर नाला तुंबल्याने दुर्गंधी

रविवार, 3 मार्च 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.  #SakalSamvad #WeCareForPune

पुणे : कर्वे रस्त्यावर हॉटेल किमयाजवळ एक नाला वाहतो. या नाल्यातून नेहमीच सांडपाणी वाहते. सध्या हा नाला पूर्णपणे बुजलेला असून पुलाजवळच सांडपाणी साठले आहे. त्यामुळे रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. नाला कित्येक महिने साफ केलेला नाही. महापालिका नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत किती बेफिकीर आहे, हेच यावरून सिध्द होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेऊन नाला त्वरीत साफ करावा व या नाल्यातून सांडपाणी वाहणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune