डुकरांचा सुळसुळाट थांबवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पुणे : वारजे जकात नाका, तिरुपती नगर, आकाशनगर, ईशान्य नगरी येथील रस्त्यावरथ डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर डुक्कर धावून येतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय त्यांचा पुणे महानगरपालिकेने त्वरित बंदोबस्त करावा.

Web Title: Stop the pig nuisance

टॅग्स