खडकी कॅन्टोनमेंटमधील पाणी गळती थांबवा

विनय पंचनदीक
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : खडकी कॅन्टोनमेंटमध्ये शिव मंदिरासमोरील रस्त्यावर पाणी जात आहे. गेले अनेक महिन्यांपासून लाखो लिटर पाण्याची अपव्यय होत आहे. तसेच गुरुद्वारा ते एमएच मुख्यद्वार या दरम्यान ५ ठिकाणी गेले अनेक वर्ष पाण्याची गळती होत आहे. याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. 

 

Web Title: Stop water leakage in Khadki Cantonment