भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

मंगळवार, 10 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

यमुनानगर: यमुनानगर (सेक्टर २१, स्कीम १०) येथे भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. दिवसा नागरिक, लहान मुले यांच्या मागे भुंकत जातात. त्यामुळे कुत्रे चावतील की काय अशी भीती वाटते. रात्री अपरात्री भुंकून सर्वांची विशेषतः रुग्णांची झोपमोड करतात. वेळीच काहीतरी बंदोबस्त करायला हवा. याकडे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे.