पालिकेच्या बेजाबदारपणामुळे हजारो लिटर पाणी वाया

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनतील डीएसके टोयोटा चौकमध्ये पिण्याचे पाण्याचे पाईपलाइन तुटलेले आहे. 8 दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धक्कादायक गोष्ट अशी आहे की ही घटना पीएमसी कमिशनरच्या निवासस्थानाजवळ होत आहे. ते दररोज याच मार्गावरून प्रवास करत असुनही याकडे दुर्लक्ष केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thousands of liters of water is wasted due to irresponsible behavior of pmc