एकाच ठिकाणी पार्किंगचे तीन फलक 

अनंत गजमल 
शनिवार, 30 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

फर्ग्युसन रस्ता : परिसरात एकाच ठिकाणी पार्किंगचे वेगवेगळे तीन फलक लावले आहेत. "नो पार्किंग'चा बोर्ड आणि सायकल पार्किंगसाठी, असे वेगवेगळे फलक तिथे लावले आहेत. त्यामुळे फर्ग्युसन रस्त्यावर गाडी पार्क करताना विचार करावा लागतो. लोकांना गाडी उचलण्याची भीती असते. यामुळे या ठिकाणी पार्किंगबाबत एकच फलक ठेवावा. 
 

Web Title: Three panels of parking at the same place