अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूककोंडी

अभी
रविवार, 1 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : अहितग्नी राजवाडे रस्त्याच्या शेवटी आणि पूर्वा प्लाझाच्या सुरवातीपासून कोणतेही अधिकृत पार्किंग क्षेत्र उपलब्ध नाही. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला देखील पार्किंग क्षेत्र उपलब्ध नाही. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 50 मीटर अंतरावर पार्किंग नाही. असे असताना दुचाकी वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्क केलेले असतात. लेनच्या सुरवातीस या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूककोंडीचे प्रमुख कारण आहे. येथे पार्क केलेल्या दुचाकीवर कोणतीही अधिकृत कारवाई केली जात नाही. महापालिकेच्या संबधित विभागाने लवकरात लवकर कारवाई करावी.
 

Web Title: Traffic drivers due to unauthorized parking