मांजरी बुद्रुक रेल्वे स्टेशनजवळ वाहतूक कोंडी नित्याचीच

गिरीष भोसले
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्यावे. 

पुणे : मांजरी बुद्रुक रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असल्याने अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.  तरी सुध्दा बिनधास्त अवजड वाहन चालक या मार्गाचा वापर करत आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच वाहतूककोंडी सोडविण्यासाठी येथे सुरक्षारक्षक व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे सामान्य नागरिक व नोकरवर्गाचे हाल होत आहेत. कृपया वाहतूक विभागाने याबाबत त्वरित कारवाई करावी. 
 

Web Title: The traffic jam near the manjari Budruk Railway Station