पोलिसांनी बंदोबस्तामुळे कोंडी सुटली 

विद्याधर पोटे
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

लोणीकंद : गेले दोन दिवस लोणीकंद पोलिसांनी केलेल्या बंदोबस्तामुळे वाघोलीतील काही अपवाद वगळता वाहतूक सुरळित चालू आहे. हेच सातत्य कायम राहिले तर सगळ्यात जास्त ज्येष्ठ नागरीकांना फायदेशीर होईल. असाच विचार डिकॅथलॉन ते वाघोली मंदिर, या परिसरासाठीही व्हावा कारण या परिसरात जेड रेसिडेंसी, कमल बाग आणि बर्‍याच सोसायट्या आहेत. ज्येष्ठ नागरीकांकडून पोलिसांना विशेष धन्यवाद. 
 

Web Title: traffic police solve traffic issue in wagholi