डहाणुकर कॉलनीत वृक्ष कत्तल 

प्रकाश घाटपांडे 
Tuesday, 8 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : कमिन्स कंपनीजवळील मनपाच्या नियोजित बागेत वृक्षसंपदेची कत्तल केले जात आहे. वृक्षकत्तल न करताही तिथे बाग उभारली जाऊ शकते. अगोदर वृक्षसंपदा विरळ करत जायच व नंतर त्याचे उच्चाटन करुन परिसर कॉन्क्रिटच्या जंगलांसाठी तयार करायचा ही पद्धत सर्रास वापरली जाते. कल्पकता या मधे आहे की उपलब्ध असलेली वृक्षसंपदेची हानी न करता परिसर पर्यावरणपुरक सौंदर्याने विकसित करता येणे. झालेल्या कत्तलीने होणारी हानी भरुन यावयास अनेक वर्षे लागतात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree cut in Dahanukar Colony