दिशादर्शक फलक हटविण्याचा प्रयत्न 

अनिकेत
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : सहकारनगर येथील एसव्हीसी बॅंकेच्या बाजूला भाग्यतारा बिल्डींग, सारंग सोसायटी परिसरात असलेला दिशादर्शक काही हातगाडीवाले फलक हटविण्याचा प्रयत्न करत होते. महिन्यापुर्वी त्यांना विरोध केला होता. काल संध्याकाळी शेवटी दिशादर्शक फलक हटविला आणि जवळच फेकून दिला. महापालिकेने याकडे लक्ष देऊन काहीतरी उपाययोजना करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trying to romove the navigation panel