#WeCareForPune हडपसर कालव्यावरील अनधिकृत बांधकाम अन् अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित

अजित नाडगिर
Sunday, 10 February 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

हडपसर : कालव्यावर अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण' ही बातमी मागच्या महिन्यात 'सकाळ संवाद' मध्ये प्रसिद्ध झाली होती. अद्याप या अनधिकृत बांधकामावर कारवाई झालेली नाही. पुणे-हडपसर पासून पुढे वाहणारा असा एक कालवा आहे. हडपसर-सासवड रस्ता ते पंधरा नंबर या कालव्याच्या टप्प्यात एक अनधिकृत बांधकाम कालव्याच्या काठावरील सुरक्षिततेसाठी बांधलेल्या भिंतीवर केलेलं आहे. हे धोक्याचे अनधिकृत बांधकाम महानगरपालिकेने ताबडतोब जमीनदोस्त करावे.

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unauthorized Construction and Encroachment on the canal