esakal | धनकवडी येथे अनाधिकृत बांधकांमाचा सुळसुळाट
sakal

बोलून बातमी शोधा

Dhankawdi

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

धनकवडी येथे अनाधिकृत बांधकांमाचा सुळसुळाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: धनकवडी येथे अनाधिकृत बांधकांमाचा सुळसुळाट झाला आहे. धनकवड़ी (नवीन हद्द) प्रेरणा शाळेनजीक, गणेश चौकाजवळ अनेक नवीन बांधकामांना सूरवात झाली आहे. सध्याच्या निवडणुकीच्या काळातसुध्धा प्रशासनाने कार्यतत्परता दाखवून, भविष्यात होणाऱ्या रस्तारुंदीच्या कामास अडथळा निर्माण होवु नये याची काळजी घ्यावी. सद्य स्तिथीत येथे वाहतुकिस मोठया प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. काही खाजगी सदानिका कंपाउंड वॉल महानगरपालिकेच्या जागेवर बांधत आहेत. सदर बांधकामांस महानगरपालिकेतील काही व्यक्तींचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा सदर परिसरातील नागरिक व्यक्त करित आहेत. तरी संबंधित विभागाने तात्काळ आणि निष्पक्षपातीपने कार्यवाही करावी व नागरीकांचि भविष्यातील होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी सदर परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.