नांदेड सिटीत कचऱ्याची अनधिकृतपणे विल्हेवाट 

मंगळवार, 17 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

सिंहगड रस्ता : नांदेड सिटीत कचऱ्याची अनधिकृतपणे विल्हेवाट केली जात आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साचते आहे.  त्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या रोग पसरण्याची शक्यता आहे. तरी महापालिकेच्या संबधित विभागाने याकडे लक्ष द्यावे आणि कारवाई करावी.