विद्यापीठ समोर अनधिकृत चहाची टपरी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 February 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

गणेशखिंड : सावित्री बाई फुले विद्यापीठ कमानी समोरील पोलिस चौकी स्थलांतरीत करण्यात आली आहे. आता याठिकाणी अनधिकृत चहाची टपरी आली आहे. व्यवस्था अशीच अतिक्रमणं करण्यास पाठिंबा देते आणि नंतर कार्यवाही करते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unauthorized Tea shop in front of the University