स्वच्छतागृहाची दुर्दशा 

विजय जगताप
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

पुणे : नाना पेठ राजेवाडी येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुर्दशा झाली आहे. सर्वत्र प्रचंड घाण असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कारवाई करावी!       
 
Web Title: unclean toilates