रायकर मळयात अशुध्द पाणी पुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

धायरी : रायकर मळयातील पाण्याची टाकी बांधून तयार आहे. पण शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाहीये. टाकीत पाणी जायचं टेंडर पास झालयं. पण फंड नसल्यामुळे नळातून घरात पाणी सोडायच टेंडर पास झालं नाही अशी माहिती कळते. अजूनही दररोज पाणी मिळत नाही. जे मिळते ते पिण्यायोग्य नाही. दररोज 40 रूपयांची पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते. नळाला येणारे पाणी कोणता लोकप्रतिनिधी पिणार नाही. तरी प्रशासनासने याकडे लक्ष द्याव आणि इथले प्रश्न सोडवावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unclean water supply in Raikar mala