कॅम्पमध्ये रस्त्यावर शेणमिश्रित पाण्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता

राहिल सय्यद
मंगळवार, 26 जून 2018

पुणे  : कॅम्प येथील व्हीपी रस्त्यावर ठक्कर अपार्टमेंट समोरील ड्रेनेज मधून वारंवार शेणमिश्रित पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरते. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड याकडे दुर्लक्ष करीत आहे. सोसायटीतील लोकांना येता जाता दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेतली जावी.

Web Title: uncleanliness due to Dung mixture water on the camp road