कोंढवा व्हॅली स्कुल परिसरात अस्वच्छता

वसीम मलिक
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कोंढवा : कोंढवा व्हॅली स्कुल परिसरातील रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. तसेच पावसामुळे  रस्त्यावर चिखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवून योग्य कारवाई करत आहे.
 

Web Title: uncleanliness in Kondhwa Valley School Area