शिवाजी नगर गावठाणात अस्वच्छता

अनिल दुर्गे
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : शिवाजी नगर गावठाणात उत्कर्ष मित्र मंडळ जवळ कित्येक महिने साफ सफाई केलेली नाही. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. मनपाचे स्वच्छता कर्मचारी याकडे लक्ष देत नाही. या परिसरातून जाताना नाकाला रुमाल लावून जावे लागते. या परिसरातील नागरिक आजारी पडले तर मनपा जबाबदार राहणार का ?  तरी पालिकेने तातडीने येथे स्वच्छता करावी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uncleanliness in Shivaji Nagar

टॅग्स